अमित साखरे उपसंपादक
चामोर्शी-
स्थानिक शरदचंद्र पवार कला महीला महाविदयालयात २६ नोव्हेंबर भारतीय संविधान दिन म्हणून साजनरा करण्यात आला. महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभाग व राष्ट्रीय सेवा योजनेच्या संयूक्त विदद्यमाने हा दिवस साजरा करण्यात झाला.
या प्रसंगी राज्यशास्त्र विभाग प्रमुख मा. डॉ. भगवान धोटे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर व राष्ट्रपीता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला दिपप्रज्वलन करुण माल्यार्पण करण्यात आले. व सर्वांकडून संविधानाचे वाचन करण्यात आ.
कार्यक्रमाचे संचालन प्रा. डॉ. मिरा वाघमारे प्रास्तावि राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख प्रा. एन. आर. झाडे तर आभार प्रा.दगडु सर यांनी केले. प्रा. दीपिका हटवार, प्रा. नितेश सावसाकडे, प्रा. के. आंबोरकर, प्रा.धनंजय यादव, सर्व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थीतीत पार पडला.