जावेद अली गडचिरोली
गडचिरोली येथे गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व महाविकास आघाडीचे उमेदवार मनोहर पाटील पोरेटी यांचे प्रचार कार्यालयाचे उद्घाटन गडचिरोली-चिमुर लोकसभेचे लोकप्रिय खासदार डॉ. नामदेव किरसान यांचे हस्ते पार पडले. News Jagar
यावेळी महासचिव महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस कमिटी विश्वजीत कोवासे, विधानसभा उमेदवार मनोहर पाटील पोरेटी, शालिकरामजी विधाते, विजय नळे, बोरकुठे पाटील साहेब, हसन अली गिलानी, काशिनाथजी भडके, प्रभाकर वासेकर, सोनटक्के सर, राजूभाऊ कात्रटवार, माधव गावड, दिलीप गड पल्लीवार, नितेश राठोड, नामदेव मंडलवार, चटगुलवार साहेब, रुपेश टिकले, रजनीकांत मोटघरे, रमेश चौधरी, अनिल कोठारे, घनशाम वाढई, आशिष कामडी, जावेद शेख, चारुदत्त पोहणे, कुणाल ताजने, विपुल एलटीवार, अपर्णा खेवले, कल्पनाताई नंदेश्वर, पुष्पलता कुमरे, पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.