प्रेसनोट
*✍️जेष्ठ पत्रकार श्री. अशरफभाई मिस्त्री वय ७५ वर्षं राहनार मुल यांच्या वर आकसबुद्धीने, सुडभावनेने , कटकारस्थान करून संगनमत करून बोगस खंडनीचा FIR दिनांक १५/१०/२०२४ रोजी दिनांक ११/१२०/२०२४ चां तक्रारीवर दाखल केलाच कसा????* असा प्रश्न समाजसेवक श्री. विनोदकुमार खोब्रागडे यांनी केला आहे.
माननीय उच्च न्यायालयाच्या पोलिसांना सूचना आहेत कि पोलिस प्रशासन यांनी आकसबुद्धीने, सुडभावनेने FIR दाखल करु नये, असे असतांना सुद्धा पोलीस प्रशासन व तक्रारदार यांचे संगनमताने खोटी तक्रार जेष्ठ पत्रकार श्री.अशरफभाई मिस्त्री यांचेवर केली आहे.
बिना साक्षरी,बिना शिक्याची प्रेस नोट पोलिस प्रशासन यांनी वायरल कशी काय केली????*
जबाबदार व जागृत नागरिक तथा कायद्याचे विद्यार्थी तथा संविधानाचे अभ्यासक तथा सामाजिक कार्यकर्ते तथा लोकसेवक तथा पटवारी तथा RTI कार्यकर्ते वरोरा जिल्हा चंद्रपूर यांचा रोखठोक सवाल????
तक्रारदार श्री.जिवन भैय्याजी कोंतमवार राहनार मुल धंदा राईस मिल यांनी दिनांक १५/१०/२०२४ ला मुल पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दिली की दिनांक ११/१२०/२०२४ रोजी अशरफभाई मिस्त्री यांनी कोंतमवार यांची बदनामी करनारी बातमी प्रसिद्ध केली,व नागरिकांत व्यक्तिगत व्हाट्सअप ग्रुपमध्ये प्रसिद्ध केली व खंडनी १० लाख मागीतले अशी तक्रार दिली
पोलिस प्रशासन यांनी सुद्धा आकसबुद्धीने, सुडभावनेने FIR नंबर ०३८६/२०२४ मध्ये प्यारा नंबर ४ मध्ये दिनांक ११/१२०/२०२४ असेच लिहीले आहे
आता प्रश्न असा आहे की पोलिस प्रशासन यांनी १२० हा महिना आनला कुठून???????
पोलिस प्रशासन यांनी प्रेस नोट जारी केले त्यामध्ये साक्षरी नाही, शिक्का नाही,अशी बोगस प्रेस नोट जारी केली कशी??????*
पोलिस प्रशासन यांनी आकसबुद्धीने, सुडभावनेने, कुठलीही कारवाई करु नये अन्यथा उच्च न्यायालयात नाचक्की होते,सरकारची प्रतिमा खराब होते. असा सल्लाही
विनोदकुमार खोब्रागडे यांनी दिला असल्याचे कळविले आहे