निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस च्या नेत्याने केला भाजप प्रवेश

BREAKING NEWS चंद्रपूर जिल्हा महत्वाची बातमी राजकीय
Unique Multiservice
Share

बल्लारपूर विधानसभेचे काॅंग्रेस उमेदवार संतोषसिंह रावत यांचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू , कृषी उत्पन्न बाजार समिती चे संचालक अखिल गांगरेड्डीवार Akhil gangreddiwar  यांनी काँग्रेस ला ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस ला सोडून सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन भाजपात प्रवेश केल्याचे कळले आहे.
त्यांच्या या निर्णयाने भाजपाला नक्कीच फायदा होणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत