नागपूर, दि. 30/11/2024
आज दिनांक ३० नोव्हेंबर २०२४ रोजी श्रीमती सुमन गोपळराव बेंडे सेवानिवृत्त शिक्षिका, दीक्षित हायस्कूल, नरखेड (९२, रा. त्रिमूर्ती नगर, नागपूर) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.त्यांनी पस्तीस वर्षे इंग्रजीच्या शिक्षिका म्हणून सेवा केली आहे. त्यांच्या पश्चात सहा मुली, जावई, मुले, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
त्यांचे अंत्यसंस्कार आज रविवारी १ डिसेंबर २०२४ रोजी अंबाझरी घाट, नागपूर येथे दुपारी १२ वाजता करण्यात येईल.