जावेद अली गडचिरोली
गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी मतदार संघात धर्मराव बाबा आत्राम 53639 मतांनी जवळपास 17 हजार च्या वरून मतांनी विजयी
एकतर्फी विजयी यावेळी कॅबिनेट मंत्री धर्मराव आत्राम यांनी केला
धर्मराव आत्राम यांची कन्या भाग्यश्री आत्राम यांना जवळपास 28 हजार मतांवर असं पराभव स्वीकाराव लागला
धर्मराव आत्राम यांचे पुतण्या अमरीश आत्राम यांना 36 हजार 916 मते प्राप्त झाले माजी मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांना जनतेनि कौल दिला असून माजी मंत्री धर्मराव बाबा आत्राम पुन्हा एकदा मंत्री होण्याचे चिन्ह दिसत असून अहेरी विधानसभा क्षेत्राचा विकासाला गती मिडण्याचे चिन्ह दिसत आहे. अहेरी येथे जल्लोष करून फटाक्या ची फोडून आतिष बाजी करण्यात आले. धर्मराव बाबा अगेबडो हम तुम्हारे साथ है अस्या घोषणा करण्यात आले.