जावेद अली, गडचिरोली
अहेरी येथे मागील 20 वर्षा पासून अतिक्रमनाची टांगाती तलवार तलकट असून यावेळी तरी मंत्री धर्मराव बाबा आत्राम अतिक्रमण हटविणार का? अशी चर्चा सुरु आहे. अहेरी येथे दोन बसेस एक वेळा निघत नसल्याने वाहन धारकणा तारेवरची कसरत करावे लागत आहे. अहेरी येथील जनता सुद्धा अनेक वर्षा पासून अतिक्रमनाची वाट बघत आहे. अहेरी ही दुल्हन बनविण्यात यावी या प्रतीक्षेत जनता वाट बघत आहे. अहेरी येथे जेव्हा बाहेरून लोक अहेरी ला येतात तर अहेरी ही बारामती सारखी तर चकाचक तर नसेल ना या कल्पने ने येत असते मात्र जेव्हा प्रत्येक्षात अहेरी ला बघितले असता बाहेरील जनता विचारात पडते की अहेरी नगरी ही एका खेड्या पेक्षा ही निपटार आहे अशी चर्चा करती असतात म्हणून परत धर्मराव बाबा आत्राम आमदार म्हणून निवडून आले असून आतातरी अहेरी चा चेहरा बदलणार का? अशी चर्चा जनता करीत आहे. News Jagar