मुल तालुक्यातील जानाळा गावातील शेती कामासाठी शेतावर गेलेल्या शेतकर्यावर वाघाने हल्ला करून पार केल्याची घटना आज उघडकीस आली. सुभाष कडपे मु. जानाळा (४०) असे मृतक शेतकऱ्याचे नाव आहे.ही घटना कक्ष क्रमांक 523 मध्ये घडली. या घटनेची माहिती आणि बघायला होतास त्यांनी पोलिसासह घटनास्थळ गाठून पंचनामा करण्यास सुरू केले आहे.सुभाष कडपे काल आपल्या शेतात शेतीकामाकरिता गेला होता मात्र तो परत आला नाही. त्याचा शोध घेतला असता आज सकाळी छिन्नविछिन्न अवस्थेत त्याचा मृतदेह आढळून आला. वाघ आणि त्याचा बळी घेतल्याचे स्पष्ट झाले.मृतक सुभाष चे मागे त्याची पत्नी व मुलगी असा परिवार आहे