जे अली गडचिरोली
अहेरी विधानसभा क्षेत्रातील राजपूर पॅच ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या राजपूर पॅच गावातील अद्भुत प्रेम आणि आशीर्वाद यामुळे मन आनंदित झाले आहे. अहेरी विधानसभा क्षेत्रातील जनता बदलाची इच्छा बाळगते आहे आणि येथे झालेल्या सभेत उपस्थित जनसमूह हाच बदल निश्चित करण्यासाठी एकत्र जमला होता. या गावात पाण्याची समस्या खूपच गंभीर आहे, आणि या समस्येच्या समाधानासाठी आम्ही तत्परतेने काम करू. महायुती सरकारने इतक्या वर्षांमध्ये या समस्येच्या निराकरणासाठी काहीच केले नाही. महायुती सरकार महाराष्ट्रात शेवटच्या टप्प्यात आहे. येत्या 20 नोव्हेंबर रोजी अहेरी विधानसभा क्षेत्रात विधानसभा चा बिगुल वाजणार असून मलाच जनता आशीर्वाद देणार असे भाग्यश्री आत्राम यांनी बोलताना म्हणाले.