श्री अमित साखरे, उपसंपादक
चामोर्शी, 29/11/2024
घरी आई- वडील व घरी कुणीही नसतांना आरोपीने पीडितेच्या घरी जाऊन, जिवे मारण्याची धमकी देऊन तिच्याशी वेळोवेळी शारीरीक संबंध प्रस्थापित केले.ती गर्भवती राहिल्यामुळे सदर प्रकरणाचे बिंग फुटले , पीडितेच्या तक्रारीवरून घोट पोलीस मदत केंद्रात आरोपी शरद केशव गेडेकर (३५) sharad keshav gedekar रा. निमरडटोला ता. चामोर्शी विरुद्ध कलम ६४ (२), (झ), (ड), ६५ (१), ३५१ (२) भारतीय न्याय सहीता सह कलम ४, ६, ८ पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. गडचिरोली येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. News Jagar newsjagar