अखेर माजी मंत्री राजेंद्र मुळक व याज्ञवल्क्य जिचकार ६ वर्षासाठी निलंबित

BREAKING NEWS नागपुर महत्वाची बातमी राजकीय
Unique Multiservice
Share

रामटेक विधानसभा मतदारसंघातील राजेंद्र मुळक rajendra mulak , काँग्रेसचे दिवंगत नेते डॉ. श्रीकांत जिचकार यांचे सुपुत्र याज्ञवल्क्य जिचकार yadnyavalkya jichkar , पुण्याचे माजी उपमहापौर आबा बागुल, पर्वती येथून आबा बागुल, कसबा पेठेतून कमल व्यवहारे, सांगलीतील जयश्री पाटील यांना सहा वर्षांसाठी पक्षाने निलंबित केले.
पक्षाचे महाराष्ट्र युनिट प्रभारी रमेश चेन्निथला यांनी गुरुवारी निलंबनाचे आदेश जारी केले. पक्षाविरोधात बंड केल्याने अखेर त्यांना निलंबित करण्यात आले. याज्ञवल्क्य जिचकार महा-विकास आघाडीच्या अधिकृत उमेदवारांविरुद्ध अपक्ष म्हणून विधानसभा निवडणूक लढवत आहेत.

 

 

 

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत