श्री. नंदकिशोर वैरागडे, विशेष जिल्हा प्रतिनिधी, गडचिरोली गेल्या चार दशकांपासून नक्षलवादाच्या छायेत जगणाऱ्या कोरची तालुक्यात अखेर शांततेची नवी पहाट उगवली आहे. यंदा प्रथमच नक्षलवाद्यांच्या तथाकथित ‘शहिद सप्ताहा’दरम्यान तालुक्यात...
Gadchiroli
जिल्हा प्रतिनिधी|नितेश गट्टीवार गडचिरोली,द.३० जूलै: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता चौथी व सातवी शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तुळशीच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश...
चामोर्शी ,दि.३० जूलै : प्रतिनिधी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा युवा मोर्चा, चामोर्शीच्या वतीने ग्रामीण रुग्णालय, चामोर्शी येथे उपचार घेत असलेल्या रुग्णांना...
चामोर्शी,दि.३० जूलै: गडचिरोली जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदी-नाले दुथडी भरून वाहत असून चामोर्शी–आष्टी मार्गावरील सोनापूर पुलावरून पाणी वाहत आहे. या दरम्यान पुलावरून तीन दुचाकी आणि एक सायकल...
प्रतिनिधी|प्रलय सहारे भेंडाळा,दि.३० जूलै : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांनी नुकत्याच जाहीर केलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता चौथी) निकालात भेंडाळा येथील पीएम श्री जिल्हा परिषद...
जिल्हा प्रतिनिधी |गडचिरोली, दि. ३० जुलै : भामरागड तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या भीषण पूरस्थितीत लाहेरी येथील एकाच कुटुंबातील तिघेजण नदी आणि नाल्याच्या मधोमध अडकून जीवघेण्या...
जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली/आरमोरी,दि.३० जूलै : “विद्यार्थ्यांच्या शिक्षणाशी आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्याशी कोणतीही तडजोड होऊ देणार नाही,” असा ठाम निर्धार व्यक्त करत आमदार रामदासजी मसराम यांनी घाटी येथील शासकीय...
जिल्हा प्रतिनिधी|नितेश गट्टीवार गडचिरोली, दि. ३० जुलै : गडचिरोली जिल्ह्यात गेल्या २४ तासांत मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली असून अनेक तालुक्यांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. जिल्ह्याची सरासरी पर्जन्यमान...
जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली, दि. ३० जुलै : जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नद्या व नाल्यांना पूर आला असून पूरस्थिती अधिक गंभीर बनली आहे. गोसीखुर्द धरणातून वैनगंगा नदीपात्रात ३,८३६...
चामोर्शी, दि. ३० जुलै : सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे परिसरातील नद्या-नाल्यांना पूर आला असून भोगणबोडी हेटी गावाला पुराच्या पाण्याचा वेढा पडला आहे. गावाकडे जाणाऱ्या सर्व प्रमुख मार्गांवर...
